Home /News /astrology /

Daily Horoscope : गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' सुरू; तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचं भविष्य

Daily Horoscope : गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' सुरू; तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमचं भविष्य

Horoscope 18 May 2022 : तुमच्या राशीनुसार तुमचा उद्याचा दिवस कसा जाणार?

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) इंटरेस्टचा एखादा नवा मुद्दा सध्या अन्य सर्व भावनांवर मात करील. एखादी नवी गोष्ट सुरू करण्यासाठी तुम्ही कदाचित घाईत असाल. एखादा हितचिंतक तुमच्याजवळ इच्छापूर्तीसाठी काही काळ उपस्थित असेल. LUCKY SIGN - A sunflower वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखादं नवं ओपनिंग किंवा संधी तुमच्या डोळ्यांसमोर येईल आणि तेसुद्धा तुम्ही शोधत नसतानाही. तुम्हाला एखाद्या शांत जागी तुमचा बहुतांश वेळ व्यतीत करावासा वाटेल. एखादी लेटेस्ट आर्थिक योजना तुमचं लक्ष वेधून घेईल. LUCKY SIGN - Yellow candle मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखादा मित्र किंवा जुना सहकारी तुमच्याकडे न सांगता अचानक येण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक कामं असल्यामुळे तुमचं लक्ष विचलित झालेलं असेल. ड्रायव्हिंग काळजीपूर्वक करा. LUCKY SIGN - A buddha statue कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या आत्मविश्वासात चांगलीच वाढ होईल. एखाद्या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्वी गुंतवलेल्या पैशांतून आता चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होऊ शकेल. LUCKY SIGN - A guitar सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादं अवघड वाटणाऱ्या कामाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलल्याची जाणीव तुम्हाला होईल. मित्रांकडून चांगला पाठिंबा मिळाल्याने तुम्ही सहज दुसऱ्या बाजूला जाऊ शकाल. आता एखादा मॅच्युअर कॉल घेण्याची गरज आहे. LUCKY SIGN - A creeper कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या प्रॅक्टिसचे नवे संकेत दिसतील. एखाद्या अनपेक्षित परिस्थितीत तुम्हाला कदाचित चिंतेतून जावं लागेल. ट्रिपचे प्लॅन्स कदाचित आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A keychain तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आत्ता काही गोष्टींवर चर्चा केल्यास थोडं लवकर ठरेल. कुटुंबीयाकडून सल्ला मिळत असेल, तर तुम्ही ऐकून घेऊ शकता. नवं वाहन विकत घेण्याचा विचार करू शकाल. LUCKY SIGN - A wall display वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) पर्मनंट सोल्युशन अर्थात कायमस्वरूपी इलाजासारखं काही नसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कोणाला सवाल विचारताना तुम्ही स्वतः काय बोलला होतात त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तणावाच्या परिस्थितीमुळे तुम्ही विनाकारण ऑक्युपाइड राहाल. LUCKY SIGN - A black diary धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या मालमत्तेचं व्यवस्थापन आता अवघड वाटू शकेल. आर्थिक परिस्थितीत तुम्ही कदाचित काहीसा बिघाड अनुभवू शकाल. तुमच्या मुलाला तुमची तातडीची मदत लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A blue crystal मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्याकडे विशिष्ट कामासाठी वेळेची कमतरता असण्याची शक्यता आहे; मात्र तुम्हाला मनोरंजनासाठी बाहेर पडावं लागण्याची शक्यता आहे. गर्दीत हरवून गेल्याची भावना मनात येऊ शकेल. ध्यानधारणेच्या संगीताची तंत्रं वापरून पाहू शकता. LUCKY SIGN - A tea cup कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या दिवसाची सुरुवात करताना समृद्धतेची भावना मनात असेल. एखादी संदर्भाची सूचना लक्ष वेधून घेईल. तुम्हाला शॉपिंगमध्ये रमावंसं वाटेल. LUCKY SIGN - A chessboard मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्याबरोबरच्या वादात आई-वडिलांचा शब्द अंतिम ठरावा. तुम्ही ज्या व्यक्तीला खूप जवळचं समजत होतात, ती व्यक्ती काही काळासाठी दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणी तुम्ही घेतलेला क्रिएटिव्ह कॉल तुमचा प्रोजेक्ट वाचवण्यासाठी मदत करू शकेल. LUCKY SIGN - A limited edition (article)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या