मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: मिथुन राशीला मिळणार नवी संधी; मीन राशीच्या व्यक्तींनी राहा जपून; वाचा आजचं भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: मिथुन राशीला मिळणार नवी संधी; मीन राशीच्या व्यक्तींनी राहा जपून; वाचा आजचं भविष्य

आज दिनांक १९ जून २०२२ वार रविवार .आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी आहे.चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल.पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

आज दिनांक १९ जून २०२२ वार रविवार .आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी आहे.चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल.पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

आज दिनांक १९ जून २०२२ वार रविवार .आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी आहे.चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल.पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य

आज दिनांक १९ जून २०२२ वार रविवार .आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी आहे.चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल.पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य मेष लाभ स्थानातील शनि चंद्र भ्रमण मित्र मैत्रिणीशी गाठभेट,संपर्क, संतती विषयक घडामोडी दख्वत आहे.काहीसे निराश वाटेल.जपून रहा.दिवस मध्यम. वृषभ शुक्राचा राशीतील प्रवेश आनंद निर्माण करेल .कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटना घडतील.आई वडील भेट होईल .व्यय राहू चिंता देईल.दिवस मध्यम. मिथुन राशीच्या अष्टम स्थानातून निघालेला शनि फार मोठा बदल करेल. प्रकृती ठीक राहील. नवीन संधी मिळतील.संतती सुख मिळेल .चंद्र भ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे. कर्क अष्टम स्थानात वक्री शनि काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे . प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता अष्ट म चंद्र गृहक्षेत्रात घडामोडी होतील. दिवस मध्यम. सिंह सप्तम स्थानात शनि जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल.दिवस शुभ. कन्या षष्ठ स्थानातील शनि शत्रू पासून सुटका देतील.तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आर्थिक लाभ देईल . अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम. तुला संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे.पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण संतती सोबत वेळ घालवा असे सुचवीत आहे. वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरूसोबत पंचम स्थानात असून संतती किंवा शैक्षणिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम. धनु चतुर्थ स्थानात गुरू शुक्र वास्तू योग आणतील.भावंडं भेटतील. त्यांना जपा. संतातीसोबत काही वेळ घालवा .दिवस उत्तम. मकर वक्री शनि आणि तृतीय मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस . कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे .प्रवास योग येतील.काळजी घ्या. राशीतील चंद्र लाभ होण्याची शक्यता. दिवस उत्तम. मीन व्यय स्थानातील शनि आणि राशीत मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे .आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुभ फल देईल.दिवस उत्तम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या