मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: जोडीदाराशी मतभेद, मानसिक ताण; या राशींसाठी आजचा दिवस कठीण; तुमची रास तर नाही ना?

दैनंदिन राशीभविष्य: जोडीदाराशी मतभेद, मानसिक ताण; या राशींसाठी आजचा दिवस कठीण; तुमची रास तर नाही ना?

आज दिनांक २८ जुलै २०२२ गुरूवार. आज आषाढ अमावस्या.आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. आज दिवसभर गुरू पुष्यामृत योग असून दीप पूजन केले जाईल .पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस गृह सौख्य देणारा आहे . मन थोडे त्रस्त राहील. ईश्वरी उपासना बळ व यश देईल .आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराशी मतभेद टाळा. अमावस्येच्या परिहरार्थ जप व दान करा. दिवस चांगला.

वृषभ

आज चंद्र तृतीय स्थानातून भ्रमण करीत आहे. मन थोडे नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ धार्मिक बाबतीत खर्च वाढेल असे सुचवीत आहेत . गुरू पुष्य योग आहे. दान उपासना करा. दिवस बरा आहे.

मिथुन

आज दिवस आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. काम गळ्यात येतील. मानसिक ताण येईल .घरात शांत दिवस घालवा.आर्थिक गुंतवणूक फायद्याची राहील.. दिवस उत्तम.

कर्क

आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगल मय होईल. वाचन मनन कराल. गृह सौख्य मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम .

सिंह

आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. प्रवास योग येतील. भावंडं भेट होईल.जप, दान करा.

दिवस आनंदात पर पडेल.

कन्या

तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. आर्थिक भरभराट होईल .दिवस आनंदी आहे.

तुला

आज चंद्र दशम स्थानात आहे. आर्थिक व्यय होईल . घरात आनंदी वातावरण राहिलं. जास्तीचे काम येईल.जोडीदाराची प्रकृती नाजूक राहिल. दिवस शुभ आहे.

वृश्चिक

आज भाग्य स्थानात चंद्र सुखद अनुभव देईल . धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. अमावस्या निमित्त दान करा. दिवस चांगला आहे.

धनु

आज चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीचया अष्टमात चंद्र आहे . संततीला क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा.

मकर

शनि प्रवास योग आणेल. तृतीय गुरू आहे. आईवडिलांची , भावंडांची भेट होईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम .

कुंभ

आज दिवस कार्य क्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल.आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. नाते वाईक भेट होईल.दिवस उत्तम.

मीन

आज समाजकार्य करण्याचा दिवस आहे. सगळीकडून प्रशंसा, जवळचे प्रवास यात दिवस निघून जाईल. संततीचे काही प्रश्न सोडवावे लागतील दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope