मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: रविवारचा दिवस या राशींसाठी असेल खास; कोणाला लाभ तर कोणाची प्रगती

दैनंदिन राशीभविष्य: रविवारचा दिवस या राशींसाठी असेल खास; कोणाला लाभ तर कोणाची प्रगती

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार. आज श्रावण कृष्ण तृतीया.आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार. आज श्रावण कृष्ण तृतीया.आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार. आज श्रावण कृष्ण तृतीया.आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

00आज दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रविवार. आज श्रावण कृष्ण तृतीया.आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस गृह सौख्य देणारा आहे . मन उत्साही राहील. ईश्वरी उपासना बळ व यश देईल .आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराशी मतभेद टाळा. दिवस चांगला. वृषभ आज चंद्र दशम स्थानातून भ्रमण करीत आहे. मन थोडे नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ धार्मिक बाबतीत खर्च वाढेल असे सुचवीत आहेत . दान उपासना करा. दिवस बरा आहे. मिथुन आज दिवस आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. काम गळ्यात येतील. मानसिक ताण येईल .घरात शांत दिवस घालवा.आर्थिक गुंतवणूक फायद्याची राहील.. दिवस उत्तम. कर्क आज भक्तिमय वातावरणातi दिवस संपन्न होईल. वाचन मनन कराल. गृह सौख्य मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम . सिंह आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. प्रवास योग येतील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. .जप, दान करा.दिवस आनंदात पार पडेल. कन्या तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. आर्थिक भरभराट होईल .दिवस आनंदी आहे. तुला आज चंद्र पंचम स्थानात आहे. आर्थिक लाभ होईल . घरात आनंदी वातावरण राहिलं. जास्तीचे काम येईल.संततिकडे लक्ष द्या. अष्टम मंगळ प्रवासाचे योग आणेल. दिवस शुभ आहे. वृश्चिक आज चतुर्थ स्थानात चंद्र सुखद अनुभव देईल .धार्मिक कार्यात मन गुंतून राहील. लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल . दिवस चांगला आहे. धनु आज चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल.जपून रहा.राशीचया तृतीयात चंद्र आहे . भावंडाना क्लेश होतील. शत्रुपिडा होईल . दिवस उपासनेत घालवा. मकर , शनि प्रवास योग आणेल.तृतीय गुरू आहे. आईवडिलांची ,भावंडांची भेट होईल.वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम . कुंभ आज दिवस कार्य क्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल.आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. नाते वाईक भेट होईल.दिवस उत्तम. मीन आज समाजकार्य करण्याचा दिवस आहे.सगळीकडून प्रशंसा, जवळचे प्रवास यात दिवस निघून जाईल. संततीचे काही प्रश्न सोडवावे लागतील .दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या