मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला होणार आर्थिक लाभ; काय सांगते तुमची रास

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला होणार आर्थिक लाभ; काय सांगते तुमची रास

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा आहे . लाभ चंद्र कुटुंबात काही शुभ घटना घडवेल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम आहे. वृषभ आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. दशम चंद्र लाभ देईल .राशीतील मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम. मिथुन आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ उत्तम आहे. दिवस शुभ. कर्क आज दुपारनंतर दिवस मध्यम आहे. आहे शनि सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस . सिंह चंद्र अधिक काम, घरात जास्तीची जबाबदारी असे परिणाम देईल. वैवाहिक सुख लाभेल. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम. कन्या मन आनंदी राहील.जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरु नका. थोड्या काळात सगळे ठीक होईल. चंद्र अनुकूल आहे. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. तुला खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठीक राहील आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस मध्यम. वृश्चिक चतुर्थ स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात रस घ्याल.तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील .प्रवास,संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल. धनु आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनि आर्थिक दृष्ट्या कठीण असून चंद्राची तृतीय स्थानातील उपस्थिती प्रकृतीचे त्रास निर्माण करेल . काळजी घ्या. दिवस घरात शांततेत जाईल. मकर राशीच्या धन स्थानातील चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. राशी स्थानातील शनि त्रासदायक परिणाम देईल. जोडीदार सोबत प्रवास योग येतील. दिवस मध्यम. कुंभ गुरूमहाराज शनिवर अंकुश ठेवतील . राशीतील चंद्र मातृ पितृ भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल . आर्थिक लाभ संभवतात. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम. मीन आज दिवस शैक्षणिक दृष्टया मध्यम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या प्रवास,संपर्क असा दिवस आर्थिक दृष्ट्या ठीक आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या