मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: अनपेक्षित अडचणी आणि नोकरीत त्रास होण्याची शक्यता; या राशींनी आज जरा जपून

दैनंदिन राशीभविष्य: अनपेक्षित अडचणी आणि नोकरीत त्रास होण्याची शक्यता; या राशींनी आज जरा जपून

आज दिनांक १०ऑगस्ट २०२२.वार बुधवार. तिथी श्रावण शुक्ल द्वादशी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीतून असेल. तिथून गुरू सोबत केंद्र योग करेल. नुसार पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक १०ऑगस्ट २०२२.वार बुधवार. तिथी श्रावण शुक्ल द्वादशी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीतून असेल. तिथून गुरू सोबत केंद्र योग करेल. नुसार पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष मंगळ राहू मानसिक ताण निर्माण करतील. भाग्येश गुरू व्यय स्थानात आहे, धार्मिक , कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. भ्रम निर्माण करणारा दिवस आहे.भाग्य साथ देईल. दिवस मध्यम आहे . वृषभ राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र भ्रमण काहीसे नैराश्य देणारे आहे.गुरू दृष्टी मुळे फारसे नुकसान होणार नाही.मात्र वैवाहिक जीवन तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. दिवस मध्यम. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्र आणि मंगळ राहू परिस्थितीत बदल घडवुन आणेल..मित्र मंडळी भेटतील. प्रकृती ठीक राहील. शुक्र भ्रमण गृहसौख्य देईल . दिवस बरा आहे. कर्क षष्ठ स्थानात प्रवेश करणार चंद्र काही काळ नोकरी व्यवसायात काळजी घेण्याचा इशारा देत आहे . प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता . दिवस मध्यम. सिंह षष्ठ स्थानात शनि प्रकृती ची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून घरात काही धार्मिक पूजा इत्यादी कराल.दिवस शुभ. कन्या पंचम स्थानातील शनि शत्रू पासून सुटका देइल. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण प्रवास घडवून आणेल.घरात ही वेळ देणे.अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम. तुला संतती चिंता,शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील पोटाची काळजी घ्या.चंद्र भ्रमण कुटुंबा सोबत वेळ घालवा असे सुचवीत आहे. वृश्चिक राशी स्वामी मंगळ राहू सोबतआणि चंद्र द्वितीय स्थानात येत असून पारिवारिक किंवा आर्थिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. चंद्र संतती सोबत काही वेळ घालवा .दिवस उत्तम. मकर राशीत शनि आणि चतुर्थ मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील.घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम.दिवस . कुंभ शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे .प्रवास योग येतील. काळजी घ्या. तृतीय मंगळ राहू भावंडाना त्रास होण्याची शक्यता. दिवस मध्यम. मीन लाभ स्थानातील शनि आणि द्वितीय मंगळ राहू आर्थिक बाबीत जपून राहण्याचा संकेत देत आहे . कार्यक्षेत्रात लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुभ फल देईल. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या