Home /News /astrology /

Daily Horoscope : आज मानसिक, शारीरिक ताण जाणवेल; जोडीदाराला जपून राहण्याची गरज

Daily Horoscope : आज मानसिक, शारीरिक ताण जाणवेल; जोडीदाराला जपून राहण्याची गरज

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

आज दिनांक २३ मे २०२२. वार सोमवार. वैशाख कृष्ण अष्टमी. आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. आज कुंभ राशीत शनि चंद्र योग होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक २३ मे २०२२. वार सोमवार. वैशाख कृष्ण अष्टमी. आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. आज कुंभ राशीत शनि चंद्र योग होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र शनि योग आहे चिंता होईल. शनी कामात लाभ मिळवून देईल. तसेच कार्यक्षेत्रात लाभ मिळवून देईल. तुमचे नाव सगळीकडे होईल. दिवस उत्तम. वृषभ आज ग्रह आनंदी मनस्थिती करतील. आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र दशम स्थानात उत्तम आहे. दिवस शुभ. मिथुन भाग्यस्थानात चंद्र शनि धार्मिक कामात काही अडचणी आणेल. आर्थिक लाभ घडतील. प्रवास योग येतील. कार्य क्षेत्रात नाव मिळेल. दिवस मध्यम. कर्क आज राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र शनि मानसिक ताण होईल असे सुचवीत आहे. मन अशांत राहील. आर्थिक दृष्टया दिवस उत्तम जाईल. उपासना करा. सिंह शनि सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जोडीदाराला जपून राहण्याचा काळ आहे. सप्तम चंद्र आज काम, व्यवसायात यश देईल. दिवस चांगला आहे. कन्या मानसन्मान, आर्थिक घडामोडी असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराच्या नुतनीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. दिवस मध्यम आहे. तुला आज दिवस संतती साठी वेळ द्या असे सांगत आहे. घरातील दुखणी.खर्च आता कमी होतील. चंद्र शनि भरपूर काम देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आई वडिलांशी मतभेद, गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंध सुद्धा तणावपूर्ण राहतील. आर्थिक लाभ होऊ शकतात. संततीसाठी दिवस बरा. धनु शुक्र मंगळ स्वभाव उग्र करतील. चंद्र आर्थिक अडचणी निवारण करेल. कुटुंब सुख मिळेल. घरात काम भरपूर करावे लागेल. दिवस मध्यम. मकर शनि सध्या तुमच्या धन स्थानात आहे. चंद्र आर्थिक चिंता दूर करेल. स्वभाव काहीसा उग्र होईल. शांत रहा. लकरच बदल होईल. दिवस बरा. कुंभ आज घरामध्ये थोडा ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या, पाहुणे सुद्धा येऊ शकतात. चंद्र खर्च खूप करवेल. चंद्र शनि बल देईल. दिवस चांगला आहे. मीन छोटे मोठे प्रवास, खर्च असा हा दिवस आनंदात पार पडेल. शनि चंद्र धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. दिवस उत्तम. शुभम भवतू !!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या