Home /News /astrology /

या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना ठरणार संकटाचा काळ; पाहा तुमची रास तर नाही ना यात?

या 2 राशींसाठी सप्टेंबर महिना ठरणार संकटाचा काळ; पाहा तुमची रास तर नाही ना यात?

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology) 2 राशीच्या लोकांना सप्टेंबर साडेसातीमुळे कठीण काळ असणार आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : ऑगस्ट महिना आता काही दिवसांमध्ये संपणार आहे. पण, सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर काही राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology)  सप्टेंबर महिन्यामध्ये काही राशींना (Zodiac Signs) अडचणींचा (Difficulties) सामना करावा लागणार आहे. ज्या राशींना साडेसाती सुरू आहे. अशा राशींच्या अडचणी जास्त वाढणार आहेत. सध्या मकर राशीचा शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. 29 मार्च 2025 पर्यंत मकर राशीला साडेसाती असणार आहे. तर, कुंभ राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. 23 जानेवारी 2028ला कुंभ राशीची साडेसाती संपणार आहे. पण, सप्टेंबर महिन्यामध्ये या दोन्ही राशींसाठी कठीण काळ मानला जातो आहे. त्यामुळे सतर्क (Alert)  राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचा असणार आहे. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात इन्व्हेस्टमेन्ट करतांना सर्व बाजूंची पडताळणी करावी. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे देखील मोठं नुकसान होऊ शकतं. (बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर सर्वात प्रभावी; अँटिबायोटिक औषधांपेक्षाही आईचं दूध भारी) याशिवाय आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. एखादी वाईट घटना घडण्याची शंका व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे वाहन चालवताना देखील काळजी घ्यावी. हा काळ अडचणींचा असल्यामुळे या काळात पैसे देखील जास्त खर्च होणार आहेत. मात्र, पैशांचा काळजीपूर्वक वापर केल्यास अडचणी कमी होतील. (सर्वात जास्त श्रीमंत असतात ‘या’ राशीचे लोक; पैशाची कधीच भासत नाही ददात) कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांना वाद-विवादामध्ये दडपण्याचा सल्ला दिला जातो आहे. संपत्ती संदर्भातल्या वादांमुळे कोर्टाची पायरावी लागण्याची शक्यता निर्माण आहे. पैशाचे व्यवहार करताना काळजी न घेतल्यास एखाद्या संकटात अडकण्याची शक्यता आहे. याशिवाय आर्थिक व्यवहारावरून भांडणं ही होऊ शकतं. आर्थिक अडचणींमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. या काळामध्ये कुंभ आणि मकर राशीने सतर्क राहवं. याशिवाय काही उपाय करावेत. शनिवारी काळे उडीद गरजूंना दान करावेत. (अरे बापरे! घरातच या ठिकाणी असतात हजारो जंतू; तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?) राईच्या तेलामध्ये एखादं गाणं घालावं आणि शनिवारी नाण्यासकट तेल गरजू व्यक्तीला दान करावं. याव्यतिरिक्त सरस्वतीची पूजा करावी म्हणजे सद्बुद्धी मिळून निर्णय घेताना बुद्धा स्थिर राहिल. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या