Home /News /astrology /

डेन्जर असतात या 4 राशी; सिरियस होत नाहीत, खऱ्या प्रेमापेक्षा आवडतो हुकअप

डेन्जर असतात या 4 राशी; सिरियस होत नाहीत, खऱ्या प्रेमापेक्षा आवडतो हुकअप

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) काही राशीच्या लोकांना सिरीयस रिलेशनपेक्षा वन नाईट स्टँड घ्यायला आवडतो.

    दिल्ली, 7 सप्टेंबर: प्रत्येक राशीनुसार त्या राशीचा स्वभाव आणि त्यांचे गुणही ठरत असतात. सगळ्याच राशींमध्ये (Zodiac Signs)काही चांगले गुण आणि काही वाईट गुण असतात. राशीनुसार प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. इतकचं नाही तर, आपला जोडीदार कसा असणार हे देखील आपल्या राशीनुसार ठरत असतं. प्रत्येक राशीच्या व्यक्ती आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही राशीच्या व्यक्ती एखादं नातेसंबंध जबरदस्तीने निभावू शकत नाहीत. दुसऱ्या व्यक्तीने नातं टिकवण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर, दुरावा निर्माण होतो. 12 राशींपैकी (12 Zodiac Signs) काही अशा राशी आहेत ज्यांना हुकअप आवडतं. त्यामुळे त्यांचं नातं जास्त काळ टिकत नाही. हुकअप हा शब्द फारसा कोणाला रुचत नाही. मात्र आजच्या काळाचा तो भाग  झाला आहे. याला कॅज्युअल सेक्स किंवा वन नाईट स्टॅन्डही म्हटलं जाऊ शकतं. ज्या लोकांना यांना दीर्घकाळ नातं ठेवचा नाही त्यांच्यासाठी हा एक सोपा मार्ग आहे. ज्योतिषशास्त्र सांगत (According to Astrology) की 4 राशीच्या व्यक्तींना सिरीयस रिलेशन पेक्षा हुकअप आवडतं. मिथुन रास मिथुन राशीचे लोक कमिटमेन्ट करायला घाबरतात. त्यांना कोणालाही उत्तर द्यायला बांधील राहायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांना हुकअप (Hook-ups)  करायला आवडतं. म्हणजेच त्यांना वेगाने आपला आयुष्य जगता येऊ शकतं. (health tips प्रोटिन शेक पिण्याचे हे आहेत बहुमोल फायदे, असा तयार करा घरच्या घरी) ळ रास तुळ राशीचे लोक कायम संभ्रमात असतात. त्यामुळे ते लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच एखाद्या नात्यामध्ये अडकून ते नातं संपण्याची भीती त्यांना जास्त वाटते. त्यामुळेच लॉंन्गटर्म रिलेशन पेक्षा त्यांना हुकअप करायला जास्त आवडतं. (Ganesh Chaturthi 2021: गणपतीची तयारी करण्याअगोदर हे नियम वाचा) धनु राशी धनु राशीच्या लोकांनाही हुकअप हा पर्याय जास्त आवडतो. कारण त्यांना न कंटाळता आपला एकटेपणाही एन्जॉय करता येतो आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवता येतं. हे लोक कोणत्याही विचाराशिवाय सहजपणे हुकअप करू शकतात. (OMG! गेल्या 48 वर्षांत एकदाही झोपले नाही मोहनलाल; तरीही प्रकृती आहे ठणठणीत) कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांना सिरीयस रिलेशनशिप फारशी रुचत नाही. त्यांना दुसऱ्यावर जीव ओवाळून टाकायला आवडत नाही. त्यामुळेच त्यांना कॅज्युअल सेक्स आवडतो. प्रेमात पडून बंधनात अडकून नातेसंबंध तयार करण्यापेक्षा हे लोक हा पर्याय निवडतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या