-->

भाषा निवडा :

Assembly Alliance Results

विधानसभा निवडणूक निकाल 2019 - महत्त्वाचे उमेदवार

विधानसभा निवडणूक निकाल 2019- महत्त्वाचे चेहरे: विजय अथवा पराभव


विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवारांची सर्वाधिक चर्चा झाली त्यांच्यावर स्वत:च्या विजयाबरोबरच पक्षाची कामगिरी उंचवण्याची जबाबदारी होती. 'न्यूज 18 लोकमत'वर तुम्ही सर्व हायव्होल्टेज उमेदवाराच्या जय-पराभवासंदर्भातील बातमी वाचू शकता. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या मोठ्या नेत्यांबद्दलची आणि त्यांच्या मतदारसंघाबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळेल. 2014 आणि 2019 मध्ये कोणत्या मतदारसंघातून कोणी आणि किती मतांनी विजय मिळवला याची सर्व आकडेवारी तुम्हाला केवळ एका क्लिकवर मिळेल. निवडणुकीचे सर्व अपडेट सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी 'न्यूज 18 लोकमत'शी कनेक्ट रहा.

टॉप स्टोरीज

फोटो