VIDEO : बदलाच्या नादात संतप्त जमावाने घेतला 300 मगरींचा जीव

संतप्त जमावानं एक दोन नाही तर चक्क 300 मगरींना ठार मारलंय.

17 जुलै : इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. संतप्त जमावानं एक दोन नाही तर चक्क 300 मगरींना ठार मारलंय. इंडोनेशियाच्या सोरोंग जिल्ह्यात मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळं मग लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.फार्म हाऊसमध्ये असलेल्या मगरींवर हातात चाकू, लाठ्या-काठ्या, कुऱ्हाड घेऊन मगरींवर हल्ला केला. लोकांचा संताप इतका होता की घटनास्थळी दाखल झालेले पोलिसही त्यांच्यासमोर हतबल झाले.VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

 

हेही वाचा...

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे

Trending Now