VIDEO : थेट चार्टर्ड विमानातून बोलतायत विक्रांत सरंजामे

तुला पाहते रे ही मालिका अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. अभिनेता सुबोध भावेच्या छोट्या पडद्यावर सरंजामेच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.. आपलंही एक प्रायव्हेट जेट असावं आणि शूटिंगसाठी त्या जेटने जाता यावं असं गंमतीने सुबोध म्हणाला. सुपरस्टार असूनही छोटा पडद्याने त्याला मोठं केलंय आणि सिनेमा नाटक आणि मालिका तीनही माध्यमात मी तितकाच रमतो असे सुबोध सांगतो. पाहूया सुबोध भावेची चार्टर्ड फ्लाईटमधील खास मुलाखत

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now