VIDEO : महिलेने दिला चार बाळांना जन्म

भिवंडीमध्ये शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आज दुपारच्या सुमारास घडली. गुलशन अन्सारी असं या महिलेचे नाव असून मातेसह चारही बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टर थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे सातव्या महिन्यात चार बाळांना जन्म देण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचं समजतं आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

11 आॅगस्ट : भिवंडीमध्ये शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आज दुपारच्या सुमारास घडली. गुलशन अन्सारी असं या महिलेचे नाव असून मातेसह चारही बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टर थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे सातव्या महिन्यात चार बाळांना जन्म देण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचं समजतं आहे.

Trending Now