VIDEO : घोषणाबाजीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भर रॅलीत मारामारी

कोल्हापूर, 10 सप्टेंबर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये विरोधक आज रस्त्यावर उतरलेले आहे. ठिकठिकाणी निदर्शनं, रास्ता रोको केला जातोय. मात्र, कोल्हापूरमध्ये भारत बंदसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेसच्याच आंदोलनकर्त्यांमध्येच मारामारी झालीये. घोषणा देण्यावरून दोन कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात हाणामारी झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मार खाणाऱ्या कार्यकर्त्याने रॅलीतून पळ काढला. त्यानंतर रॅली पुढे सरकली.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now