VIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण

हैदराबाद,ता.11 सप्टेंबर : तेलंगणा परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून आज 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 28 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना बसचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढवा लागलं. या बचावकार्याचा व्हिडीओ पाहिला की त्याची भीषणता लक्षात येते.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now