VIDEO : वय अवघे 15 वर्ष, बाॅडी पाहा पठ्याची !

Your browser doesn't support HTML5 video.

जगात असे असे लोकं आहे ज्यांच्याबद्दल नुसतं ऐकलं तर तुम्ही अवाक् व्हाल...असाच एक बाहुबली आहे ज्याचं वय आहे फक्त 15 वर्ष... त्याचं नाव आहे ट्राईस्टन ली तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील रहिवासी आहे. त्याने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बलदंड शरीरयष्टी कमावली.  सोशल मीडियावर ट्राईस्टनला खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Trending Now