VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'

शरद श्रीवास्तव, 29 आॅगस्ट :2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीये. मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक बाहुबली व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये शिवराज सिंह चौहान हे बाहुबली म्हणून दाखवण्यात आलंय. तर नरेंद्र तोमर यांना कटप्पा तर काँग्रेस नेत्यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आलंय. भाजप कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now