VIDEO: शांत बस म्हणणाऱ्या शिक्षकांमध्येच झाली जोरदार हाणामारी

09 सप्टेंबर : वर्गात विद्यार्थ्यांना नेहमी गप्प बसायला सांगणाऱ्या शिक्षकांनी आज सांगलीत चांगला राडा केला. सांगलीत झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत शिक्षकांनी गोंधळ घालून जोरदार हाणामारी केली. भ्रष्टाचार आणि अन्य काही मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक शिक्षकांनी हाणामारी केली. सभागृहातील खुर्च्यांची फेकाफेक करत राडा घातला. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्यां विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचं शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितलं मात्र असा गोंधळ घालून शिक्षकांनी शिक्षकी पेशाला काळिमा फासला हे मात्र नक्की.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now