VIDEO : स्वातंत्र्यदिनी वैभव मांगले करणार रंगभूमीवर अनोखा प्रयोग

हल्ली बालनाट्य कमीच येत असतात. रंगभूमीवर गाजत असलेल्या अलबत्या गलबत्या नाटकाचा वेगळा प्रयोग होणार आहे. स्वातंत्र्यदिनी या नाटकाचे एकाच दिवशी 5 प्रयोग केले जाणार आहेत. चिन्मय मांडलेकरनं त्याचं दिग्दर्शन केलंय. याबद्दलच आम्ही अभिनेते वैभव मांगलेकडून जाणून घेतलं.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now