अतिवृष्टीमुळे चेंबूरमधले रस्ते पाण्याखाली

मुंबईच्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर पावसानं कहर केला आहे. सगळे रस्ते पाण्याखाली गेले आहे. अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Renuka Dhaybar

Your browser doesn't support HTML5 video.

 

Trending Now