'येवा कोकण आपलो असा'

श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा महिना अशी वेगळीच कल्पना बोरकरांनी आपल्या कवितेत केली आहे. ते म्हणतात, समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पांचवा म्हैना... कटीस अंजिरी नेसूं। गालात मिस्किल हसू...मयूरपंखी, मधुरडंखी। उडाली गोरटी मैना॥ लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना..... सृष्टीला पाचवा म्हैना॥ अशा या श्रावणात कोकणातला निसर्ग बहरून आलाय. विविध प्रकारच्या रानफुलांनी श्रावणातलं हे सृष्टीसौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय. त्यातलीच ही पिवळी रानफुलं... ज्याना कोकणात हरणाची फुलं किंवा हरणं म्हणतात . सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या रस्त्या रस्त्यावर सध्या हे दृष्य दिसतंय.

Your browser doesn't support HTML5 video.

श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा महिना अशी वेगळीच कल्पना बोरकरांनी आपल्या कवितेत  केली आहे. ते म्हणतात, समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पांचवा म्हैना...कटीस अंजिरी नेसूं। गालात मिस्किल हसू...मयूरपंखी, मधुरडंखी। उडाली गोरटी मैना॥लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू  अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना..... सृष्टीला पाचवा म्हैना॥

Trending Now