VIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'

Your browser doesn't support HTML5 video.

केरळमध्ये महाप्रलयाने हाहाकार माजवलाय. या पुरातून वाचवण्यासाठी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वच जण धडपड करत आहे. सैन्य, एनडीआरएफची टीम शर्थीने प्रयत्न करत आहे. अशाच एका प्रसंगात अवघ्या 10 दिवसांच्या पाळाला घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. स्थानिकांच्या मदतीने या बाळाला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून आईसह बाहेर काढण्यात आलं.

Trending Now