VIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'

Your browser doesn't support HTML5 video.

केरळमध्ये पावसाने थैमान घातलंय. या महापुरात आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. देशभरातून मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहे. पण माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना पाहण्यास मिळालीये. महिलांना बोटीत जाण्यासाठी एक व्यक्ती पाण्यात खाली वाकला आणि या महिला त्याच्या पाठीवर पाय ठेवून बोटीत जात आहे. निसर्गाशी सामना करताना माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय.

Trending Now