VIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये

उद्या गणेश चतुर्थीला घराघरातून बाप्पासाठी मोदक केले जातील. उकडीचे मोदक बाप्पाचे आणि त्याच्या निमित्ताने घरच्या सगळ्यांचेच आवडते. हे मोदक करणं जिकिरीचं काम वाटत असेल, तर हा व्हीडिओ बघाच. उकडीचे मोदक कसे करायचे?

Your browser doesn't support HTML5 video.

मुंबई, 12 सप्टेंबर : मोदक कसे करायचे? उद्या गणेश चतुर्थीला घराघरातून बाप्पासाठी मोदक केले जातील. उकडीचे मोदक बाप्पाचे आणि त्याच्या निमित्ताने घरच्या सगळ्यांचेच आवडते. हे मोदक करणं जिकिरीचं काम वाटत असेल, तर हा व्हीडिओ बघाच. उकडीचे मोदक कसे करायचे? मोदक करण्याच्या पाच सोप्या स्टेप्स जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ. 

Trending Now