VIDEO : मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला झोडपलं, तारसा गावात शिरलं पाणी

नागपूर,ता. 21ऑगस्ट : नागपूर जिल्ह्यातील मौदा, तालुक्यांतील तारसा गावात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. दरम्यान या परिसरातील शेतांमध्येही पाणीच पाणी झाले आहे. धान शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लोक घरात अडकून पडले. त्यांना पाण्यातून वाट काढत सुरक्षीत बाहेर यावं लागलं.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now