VIDEO : तरुणींच्या दोन गटात भररस्त्यावर तुफान मारामारी

Your browser doesn't support HTML5 video.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीमधील महिला काॅलेजमध्ये  दोन तरुणींच्या गटामध्ये मारहाणीची घटना समोर आलीये. या दोन तरुणीच्या गटात राजकीय संघटनेवरून वाद झाला आणि त्यानंतर मारहाण झाली. दोन्ही गटातील तरुणींनी एकमेकांना चांगलाच चोप दिला. हे प्रकरण इतके वाढले की काॅलेज प्रशासनाला पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर महिला काॅन्स्टेबलने या तरुणांनी ताब्यात घेतले. काॅलेज प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असून या विद्यार्थिंनींच्या विरोधात कारवाईचे संकेत दिले आहे.

Trending Now