VIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला

महेश तिवारी,गडचिरोली,ता. 20 ऑगस्ट : नदीला पूर भामरागड तालुक्यातल्या तब्बल 130 गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे. पुराच पाणी भामरागडमध्ये शिरल असून बाजारवाडीच्या चौकात पाणी घुसलं आहे. अनेक दुकानात पूराचं पाणी शिरल्याने दुकानदारांचं नुकसान झालं. हेमलकसा ते आलापल्ली दरम्यान बांडीया नदीसह अनेक नाल्याना पुर आल्याने संपुर्ण तालुक्याचाच जगाशी संपर्क तुटला आहे. भामरागडच्या पर्लकोटा नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र काहीच कार्यवाही होत नाही.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now