VIDEO : डोंबिवलीतील 'जलाराम कृपा' बिल्डिंगला आग

डोंबिवली, 08 सप्टेंबर : सावरकर रोडवरील जलाराम कृपा बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला मोठ्या प्रमाणात आग लागली असून घटनास्थळी फायर ब्रिगेड दाखल होऊन विजवण्याचे काम चालू आहे. बिल्डिंगमध्ये लोक अडकले असून, अद्याप या घटनेत कोणीही जखमी वा मृत पावल्याची माहिती नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now