VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

Your browser doesn't support HTML5 video.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते रस्त्यावर उतरले. पण या आंदोलनादरम्यान पेट्रोल दरवाढ कमी करा असा कंठशोष नेतेमंडळी जरी करत असली तरी कार्यकर्ते मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होते. मोदींचा जयजयकार करण्यापासून ते पेट्रोल दरवाढ कशी योग्य आहे हे ठासून सांगण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. बेळगावात उत्साहाच्या भरात कार्यकर्ते थेट दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणा देत होते. तर कुठे मोदींचा जयजयकार करत कार्यकर्ते फिरत होते.

Trending Now