VIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत?

समलिंगी संबंध ठेवणं गुन्हा नाही, असा निर्वाळा आज सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर LGBT समुदायानं आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या या जल्लोषात अनेक सेलेब्रिटीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सामील झाले. करण जोहर, अनुष्का शर्मा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर यांचं या निर्णयावर काय मत आहे, बघा या व्हीडिओतून -

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now