VIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट

छत्तीसगड हा 46 टक्के जंगलाने गडद झालेला जिल्हा...या भागात वनप्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वन प्राणी आणि माणसात संघर्ष सुरूच आहे. दरवर्षी साप चावल्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. मानवी वस्ती जंगलाला लागून असल्यामुळे वनप्राण्यांचा वावर अधिक वाढलाय. त्यामुळे गावात सर्रास साप पाहण्यास मिळताय. अक्षरश: घरात जमिनीखालीही साप पाहण्यास मिळताय. अनेक वेळा सापांना मारलं जातंय.

Your browser doesn't support HTML5 video.

छत्तीसगड हा 46 टक्के जंगलाने व्यापलेला जिल्हा...या भागात वनप्राण्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वन प्राणी आणि माणसात संघर्ष सुरूच आहे. दरवर्षी साप चावल्यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतोय. मानवी वस्ती जंगलाला लागून असल्यामुळे वनप्राण्यांचा वावर अधिक वाढलाय. त्यामुळे गावात सर्रास साप पाहण्यास मिळताय. अक्षरश: घरात जमिनीखालीही साप पाहण्यास मिळताय. अनेक वेळा सापांना मारलं जातंय.

Trending Now