VIDEO मुंबई-गोवा महामार्गावरून जातान सावधान ! रस्त्याला पडलंय मोठं भगदाड

मुंबई, 11 जून : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सिंधुदुर्गातल्या पहिल्याच पावसाचा तडाखा बसला. या चौपदरीकरणासाठी तळेरे कणकवली मार्गावर नांदगाव दरम्यान तयार करण्यात आलेल्या डायव्हर्शनलाच भलं मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे तुम्हीही जर मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करणार असेल तर सावधान

Renuka Dhaybar

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now