VIDEO : पेट्रोल दरवाढीविरूद्धच्या आंदोलनात आव्हाडांनी का चालवली बैलगाडी?

ठाणे, 10 सप्टेंबर : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोमवारी ठाण्यामध्ये घोडागाडी आणि बैलगाडी मोर्चा काढला. यामध्ये जितेंद्र आव्हाडही बैलगाडी घेवून रस्त्यावर उतरले होते. बैलगाडी चालवत त्यांनी हे आंदोलनात केलं. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला.

Your browser doesn't support HTML5 video.

ठाणे, 10 सप्टेंबर : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोमवारी ठाण्यामध्ये  घोडागाडी आणि बैलगाडी मोर्चा काढला. यामध्ये जितेंद्र आव्हाडही बैलगाडी घेवून रस्त्यावर उतरले होते. बैलगाडी चालवत त्यांनी हे आंदोलनात केलं. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला. पेट्रोलचे दर असेच वाढत राहिलेत तर सर्वांवरच पूर्वी प्रमाणे बैलगाडी चालविण्याची वेळ येऊ शकते याकडे लक्ष वेधण्यासाठी आव्हाड बैलगाडी घेऊन रस्त्यावर उतरले होते.

Trending Now