VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ!

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवराई परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय.सध्या पेरणीचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झालंय. परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली. गावकरी आणि वन विभाग बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवताहेत...आज बिबट्या थेट समोर आल्याने गवकऱ्यांनी त्याला पिटाळून लावलं.. बिबट्याचा हा सर्व धुमाकूळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे..

Sonali Deshpande

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now