VIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा

आशा भोसले यांचा आज वाढदिवस. दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका जाहीर मुलाखतीत आशा भोसले यांनी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर दिलखुलास संवाद साधला. राजकारणाविषयीच्या प्रश्नांना आशाताई नेहमीच बगल देतात. या वेळीसुद्धा मी राजकारणात जाण्याचा किंवा राजकारणाविषयी बोलण्याचा प्रश्नच नाही असं त्या म्हणाल्या. पण राजकारण आवडत नसलं तरी व्यक्ती भावतात, असं त्या सांगतात. आवडता राजकारणी सांगताना आशा भोसले यांनी कोणाकोणाची नावं घेतली आणि त्यांचं काय आवडतं म्हणाल्या ते बघा या व्हीडिओत.

Your browser doesn't support HTML5 video.

आशा भोसले यांचा आज वाढदिवस. दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर दिलखुलास संवाद साधला. राजकारणाविषयीच्या प्रश्नांना आशाताई नेहमीच बगल देतात. या वेळीसुद्धा मी राजकारणात जाण्याचा किंवा राजकारणाविषयी बोलण्याचा प्रश्नच नाही असं त्या म्हणाल्या. पण राजकारण आवडत नसलं तरी व्यक्ती भावतात, असं त्या सांगतात. आवडता राजकारणी सांगताना आशा भोसले यांनी कोणाकोणाची नावं घेतली आणि त्यांचं काय आवडतं म्हणाल्या ते बघा या व्हीडिओत.

Trending Now