भारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला कालपासून बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सुरवात झाली. पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर चार विकेट गमावत 254 रन्स केले.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now