वाशीतील रघुलीला मॉलचे पीओपीचे छत कोसळले

वाशीतील नावाजलेल्या रघुलीला मॉलचे पूर्ण पीओपी छत कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच मॉलच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मॉल रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. वाशीतल्या या मॉलमध्ये खूप वर्दळ असते. जर या गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. अनिश्चित काळासाठी हा मॉल बंद ठेवण्यात आला आहे. पीओपीचे हे छत अचानक कसे पडले याची चौकशी करण्यात येत आहेत.

Your browser doesn't support HTML5 video.

नवी मुंबई, २४ जुलैः वाशीतील नावाजलेल्या रघुलीला मॉलचे पूर्ण पीओपी छत कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच मॉलच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मॉल रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. वाशीतल्या या मॉलमध्ये खूप वर्दळ असते. जर या गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. अनिश्चित काळासाठी हा मॉल बंद ठेवण्यात आला आहे. पीओपीचे हे छत अचानक कसे पडले याची चौकशी करण्यात येत आहेत.

Trending Now