गुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर

तुम्ही जर "JOB NEAR ME" असं सर्च केलं तर तुमच्या जवळील भागात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे

Sachin Salve
24 एप्रिल : नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी गुगल मदतीला धावून आलंय. गुगलने एक नवीन फिचर तयार केलंय. त्यामुळे तुमच्या जवळील भागात उपलब्ध नोकरीची असल्याची माहिती मिळणार आहे.भारतीय बाजारात आणि डिजीटल वापरकर्त्यांना लक्षात घेता गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये बदल करणार आहे. तुम्ही जर "JOB NEAR ME" असं सर्च केलं तर तुमच्या जवळील भागात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे. हे फिचर अँड्राईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफाॅर्म वापरता येणार आहे.काय आहे हे फिचर ?

Trending Now