आली होंडाची CLIQ...

Sachin Salve
होंडाची नवी110 सीसी ची होंडा क्लिक मार्केटमध्ये आलीय. 110 सीसीचं इंजिन असलेल्या या बाईकचं इंजिन 8 बीएचपीवर9 Nm टॉर्क जनरेट करतं. या स्कुटरमध्ये नॉबी ट्युबलेस टायर्सही आहेत. या 'दिल' जिंकणाऱ्या स्कुटरची किंमत आहे 42,499 रूपये आहे.

Trending Now