गुगलचं नवं एंड्राॅइड आॅपरेटिंग सिस्टिम लाँच

ही नवीन सिस्टिम एंड्रॉइड 8.0 ओरियो आहे. आता सध्या ज्या स्मार्टफोन्समध्ये एंड्रॉइड नोगॉट ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या सर्व फोन्समध्ये ही सिस्टिम लागू होईल.

Sonali Deshpande
16 एप्रिल : गुगलने नवीन एंड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं नवीन वर्जन लाँच केलंय. ही नवीन सिस्टिम एंड्रॉइड 8.0 ओरियो आहे. आता सध्या ज्या स्मार्टफोन्समध्ये एंड्रॉइड नोगॉट ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या सर्व फोन्समध्ये ही सिस्टिम लागू होईल.भारतात वापरले जाणारे असे खूप स्मार्टफोन्स आहेत की ज्यांच्यावर या सिस्टिममुळे परिणाम होणाराय. या सर्व स्मार्टफोन्सना नवीन सिस्टिमसाठी अपग्रेट करावं लागणाराय. सॅमसंग, विवो, ऑनर, एलजी, सोनी, एसुस या भारतातील सर्व महत्त्वाच्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स अपग्रेड करावे लागणार आहेत.

Trending Now