काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?

भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.

Sonali Deshpande
21 जुलै : खूप बोलबाला झालेला रिलायन्स जिओचा स्मार्टफोन अखेर रिलायन्सच्या 40 व्या सर्वसाधारण सभेत लॉन्च करण्यात आला.  या स्मार्टफोनचं नाव आहे जिओफोन. जगातला हा सर्वात स्वस्त पण इंटेलिजन्ट स्मार्टफोन आहे.काय आहेत जिओ स्मार्टफोनचे फिचर्स?1. अल्फा न्युमेरिक की-पॅड

2. 2.4'' QVGA डिस्प्ले3. FM रेडिओ4. टॉर्च लाईट5. हेडफोन जॅक6. SD कार्ड स्लॉट7. बॅटरी, चार्जर8. 4 वे नेव्हिगेशन सिस्टिम9. फोन कॉन्टॅक्ट बुक10. कॉल हिस्ट्री फॅसिलिटी11) जिओ अॅप्स12. मायक्रोफोन आणि स्पीकरयेत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंग सुरू होईल. सप्टेंबरमध्ये हा फोन प्रत्यक्षात आपल्या हातात येईल. इंडिया का स्मार्टफोन असं याला म्हटलंय कारण तो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. भारतातल्या 24 भाषांना हा 4G LTE फोन सपोर्ट करेल. जिओ अॅप्लिकेशन्स, जिओ सिनेमा, जिओ म्युझिक हे सर्व यात मिळेल.

Trending Now