असे आहेत अॅपल वॉचचे फिचर्स

अ‍ॅपल कंपनी ही जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टवॉच उत्पादक कंपनी बनल्याची माहिती अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली. अँपलनं स्मार्टवॉच 3 लॉन्च केला आहे.

Chittatosh Khandekar
13 सप्टेंबर: अ‍ॅपल कंपनी ही जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्टवॉच उत्पादक कंपनी बनल्याची माहिती अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली. अॅपलनं स्मार्टवॉच 3 लॉन्च केला आहे. याच्या तीन व्हेरिएंट्सच्या किमती खालीलप्रमाणे-अॅपल वॉच 1 - 249 डॉलर-अॅपल वॉच 2 - 329 डॉलर-अॅपल वॉच 3 - 399 डॉलरसिल्व्हर, स्पेस ग्रे आणि पिंक या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. तर एक नवीन सिरॅमिक वेरियंट ग्रे रंगात मिळेल. हे स्मार्टवॉच ओएस 4.0 वर चालणार आहे. 15 सप्टेंबरपासून याच बुकिंग सुरु होईल, तर अमेरिकेत 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

Trending Now