अॅपलच्या 4 K टीव्हीमध्ये काय आहे?

अॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Sonali Deshpande
स्नेहल पाटकर, 13 सप्टेंबर : अ‍ॅपलने अ‍ॅपल टीव्हीचं फोर-के हे मॉडेल लाँच केलं आहे.या मॉडेलचे फिचर्स खालील प्रमाणे--4 k रिझोल्युशन स्ट्रीमिंग म्हणजेच सर्वाधिक पिक्चर क्वालिटी-डॉल्बी अ‍ॅटमॉस

-एचडीएमआय-वाय-फाय कनेक्टिव्हिटी-स्मार्टफोन मिररींगचं स्वतंत्र अ‍ॅप स्टोअर - हवे ते अ‍ॅप इन्टॉल करून आपल्या टीव्हीवर वापरू शकणार.- नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ सेवांच्या स्ट्रीमिंगचा लाभ या टी.व्हीवर घेता येणार- ए10एक्स हा प्रोसेसर देण्यात आलाय.-स्पोर्टस् कंटेंटसाठी स्वतंत्र विभागअ‍ॅपल टीव्ही फोर-के हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये आहे. त्याची किंमत खालीलप्रमाणे-अॅपल टीव्ही 32 जीबी- 149 डॉलर-अॅपल टीव्ही 4k 32 जीबी - 179 डॉलर-अॅपल टीव्ही 4k 64 जीबी - 199 डॉलरअॅपल 4k टीव्हीचं 15 सप्टेंबरपासून बुकिंग सुरु होईल तर 22 सप्टेंबरपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Trending Now