आयपीएलचा हिरो ठरला इंग्लंडमध्ये चाहत्यांसाठी व्हिलन!

आयपीएलचा हिरो इंग्लंडमध्ये चाहत्यांसाठी व्हिलन ठरल्याने चाहत्यांनी धोनीवर नाराजी व्यक्त केली आहे. पण यावर कर्णधार विराट कोहलीने धोनीची बाजू घेतल्याचा प्रकार काल मॅच नंतर घडला.

मुंबई, ता. १५ जुलै : १२ जुलैला सुरु झालेल्या भारत - इंग्लंडच्या एक दिवसीय मालिकेत काल दुसरी मॅच झाली. या मालिकेतील पहिला सामना जरी भारताने जिंकला असला, तरी काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात मात्र भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडने हा सामना ८६ धावांनी जिंकला. मात्र मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा तसेच भारताचा बेस्ट फिनिशर मानला जाणारा महेंद्रसिंग धोनी कालच्या मॅच मध्ये काहीसा खास कमाल दाखवू शकला नाही. काल ५९ बॉलमध्ये अवघ्या ३७ धावा त्याने केल्या. आयपीएलचा हिरो इंग्लंडमध्ये चाहत्यांसाठी व्हिलन ठरल्याने चाहत्यांनी धोनीवर नाराजी व्यक्त केली आहे.  पण यावर कर्णधार विराट कोहलीने धोनीची बाजू घेतल्याचा प्रकार काल मॅच नंतर घडला.'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव!गोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

PHOTOS : लाॅर्डसवर धोनी-विराटसमोर गर्लफ्रेंडला केलं अमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?आजच्या बॅटिंगची सुरुवात चांगली झाली. सेकंड हाफमध्ये आमची बॅटिंग स्पीड थोडी कमी आली.  मात्र, त्यानंतर आम्ही लवकर विकेट्स गमावल्या. त्यामुळे मॅच आमच्या हातातून गेली. जर आम्ही लवकर विकेट्स गमावल्या नसत्या, तर कदाचित खेळाचा निकाल काही वेगळाच असता. पण आजच्या पराभवानंतर हे नक्की झालंय की शेवटी हा खेळ आहे. इथे कोणी जिंकणार तर कोणी हरणार!VIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...नुकसान सहन करून गोकुळचे संकलन उद्या बंद 

Trending Now