IndvsEng: शेवटच्या सामन्यात कोहलीचे ट्रम्प कार्ड

दोन सामन्यांनंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात आज निर्णायक सामना होणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला इंग्लंडच्या संघाला कचाट्यात पकडण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीने टीममध्ये तीन महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

तिसऱ्या सामन्यात विराटने चौथ्या स्थानावर केएल राहुलऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. गोलंदाजीमध्ये सिद्धार्थ कोलऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी दिली आहे. तसेच उमेश यादव याला विश्रांती देऊन त्याच्या जागी शार्दुल ठाकुरला पसंती देण्यात आली आहे.

Trending Now