VIDEO: आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाबद्दल सानिया नेहवालने दिली प्रतिक्रिया

इंडोनेशिया येथील आशियाई क्रिडा स्पर्धेत सानिया नेहवालला बॅडमिंटनच्या एकेरी खेळात कांस्यपदक मिळाले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या चीन तैपईच्या ताई जू यंगनेच सायनाचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. या पराभवामुळे १० व्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आपल्या या खेळानंतर सानियाने नेटवर्क १८ लोकमतला आपली प्रतिक्रिया दिला.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now