या स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे

टीम इंडियातील अनेक खेळाडू हे श्वान प्रेमी आहेत. अनेक स्टार खेळाडूंकडे किमान एक तरी कुत्रा तुम्हाला दिसेलच. महेंद्रसिंग धोनीकडे चार ते पाच कुत्रे आहेत. धोनीकडे बेल्जियन, मेलिनॉइस लॅब्रोडोर जातीचे कुत्रे आहेत.

विराट कोहलीकडे बीगल जातीचा कुत्रा आहे. रोहित शर्माकडेही बीगल जातीचा कुत्रा आहे. सचिन तेंडुलकरी यात मागे नाही. सचिनकडे सेंट बनॉर्ड जातीचा कुत्रा आहे. वीरेंद्र सेहवागकडे डॉबरमॅन, पग आणि इंग्लिश मॅस्टिफ जातीचे तीन कुत्रे आहेत. रवींद्र जडेजाकडे रॉटवीलर जातीचा कुत्रा आहे. के.एल. राहुलकडे चाऊ चाऊ जातीचा कुत्रा आहे.

Trending Now