Asian Games 2018 : 'सुवर्ण'झेप हुकली, महिला कबड्डीत भारताला रौप्यपदक

इराण आणि भारतामध्ये अत्यंत अतीतटीचा सामना रंगला.

जकार्ता, 24 आॅगस्ट : पुरुष कबड्डी पाठोपाठ महिला कबड्डीतही फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इराणच्या महिला संघाने भारतील महिला संघाचा 27-24 या फरकाने पराभव केलाय. सुवर्णपदकाचे स्वप्न उराशी बाळगूण मैदानात उतरलेल्या महिला टीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.इराण आणि भारतामध्ये अत्यंत अतीतटीचा सामना रंगला. पण अखेरच्या क्षणात इराणच्या महिला खेळाडूंनी मुसंडी मारत 3 अंकाची आघाडी घेतली आणि विजय मिळवला. भारतीय महिला टीमने केले पर्यंत अपूर ठरले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.काल इराणच्या पुरुष संघानेच सातवेळी विजयी असलेल्या भारतीय संघाचा पराभव केला होता.

फोटो गॅलरी -या स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे

Trending Now