VIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर

पुणे, 06 सप्टेंबर : पुण्यातल्या सिंहगड संस्थेच्या काशीबाई वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी पगार थकल्यानं पुन्हा काम थांबवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा परिणाम रुग्णांवर होतोय. अनेक शस्त्रक्रिया अडकून राहिल्या आहेत. एकूणच काय तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला हरकत नाही.

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now