गीत उमलले नवे - गायिका गौरी कवी

जुन्या नावाजलेल्या गायिकांची गाणी जर आपल्याला त्या गायिकांच्या स्टाईलमध्ये ऐकायला मिळाली तर... ती किमया 'सलाम महाराष्ट्र'मध्ये गौरी कवी करून दाखवली. शमशाद बेगम, गीता दत्त यांच्या आवाजाच्या ढंगातली गाणी 'सलाम महाराष्ट्र'मध्ये ऐकली आणि दिवसाची सुरुवात चांगली झाली. अर्थात याचं क्षेय जातं ते गौरी कवी यांना. त्यांचे स्वत:चे आठ अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. 'बाबुल मोरा' हा त्यांचा सैगल यांच्या गाण्यांवरचा कार्यक्रम तसंच 'आ अब लौट चले'हा वेगवेगळ्या जुन्या जमान्यातल्या गायिकांच्या आवाजाच्या स्टाईलमधला कार्यक्रम गाजला आहे .हिंदी आणि मराठी गझल त्या सारख्याच प्रभुत्वानं गातात. 'येल्लो में हारी पिया...' हे गाणं गाऊन त्यांनी 'सलाम महाराष्ट्र'ची समा बांधली.

आईबीएन लोकमत

Your browser doesn't support HTML5 video.

Trending Now